Home

Welcome to My New Blog

  • School

    The school saidUnknowingly a smile on his faceMemories of school begin to unfoldAnd the memories beginFrom herIf so as she wasThose memories feel sweetThe struggle to get herHer name written on the wall, on the boardAll the glory done thenOne by one they begin to rememberRadha for herFights on Sandup DayThen she complained to Sir… Read more

  • शाळा

    शाळा म्हटलं कीनकळत हस्य येत चेहऱ्यावरशाळेतल्या आठवणी उलगडायला लागतातआणि आठवणींची सुरुवात होतेतिच्यापासूनती होती म्हणून तरत्या आठवणी गोड वाटताततिला मिळवण्यासाठी केलेली धडपडभिंतीवर,फळ्यावर लिहिलेले तिचे नावतेव्हा केलेले सगळे प्रतापएक एक करून आठवायला लागताततिच्यासाठी झालेला राडासेंडअप दिवशी केलेली मारामारीमग तिने केलेली सर मॅडमला तक्रारआणि तिथे पडलेला मारया सगळ्या आठवणींच्या खपल्या निघायला लागतातलहान असताना नको असलेली शाळा9वी 10 वी… Read more

View all posts

Follow My Blog

Get new content delivered directly to your inbox.