प्रेम होतं म्हणजे नेमकं काय होतं?

प्रेम होतं म्हणजे नेमकं काय होतं?
ह्रदयाचा ठोका चुकतो
का ह्रदयाला भेगा पडतात ?
होत तर काय नेमकं?
प्रेम होतं म्हणजे नेमकं काय होतं?
अंगात वारं शिरतं
का डोक्याला शिंग येतात?
होत तर काय नेमकं?
प्रेम होतं म्हणजे नेमकं काय होतं?
क्षितिज्याच्या पलीकडचं दिसायला लागतं
का उद्याच भविष्य दिसायला लागत?
होत तर काय नेमकं?
प्रेम होतं म्हणजे नेमकं काय होतं?
भूक लागत नाही
का भूक मरते?
होत तर काय नेमकं?
प्रेम होतं म्हणजे नेमकं काय होतं?
जखमेतून रक्त यायचं थांबत
का जखम आपोआप भरते?
होत तर काय नेमकं?
प्रेम होतं म्हणजे नेमकं काय होतं?
माणूस श्वास घ्यायचं विसरतो
का श्वासाची गरज नसते त्याला?
होत तर काय नेमकं?
प्रेम होतं म्हणजे नेमकं काय होतं?
असं काही होत नसतं
सगळं मोहाची माया असते
आन रचलेला एक कट असतो.

:- पंकज हिप्परगे
+91 9595678833

A mathematician’s love letter

I don’t know, you know me or not know me? But all I know is that I love you.
     If you do, then you and my equation will be very nice. When the equation is called good, the ratio will be very heavy. I could have categorized the same qualities, but love is not a classification in principle.
     If your refusal is okay. I didn’t intend to get you into math. I just said this to be the equation of your equation. But if so, before we solve our equation, it is wrong. That left the rest of us at zero.
      In fact, I didn’t want to hurt your heart, I just told you, deep in my heart. It was not my intention to be yours. However, as soon as you can answer this math. Hope you answer Possitive as a plus sign. Percentage and Profit Loss Mindful of emotion and time but does time ever stop? It is often said. But I have never been better than you. I have already seen the percentage of life I have not seen in my profits. Whatever is just for you.
       This is the first time somebody’s got to do the math and do their own auction.

: -Pankaj hipparge
+919595678833

एका गणितप्रेमीचे प्रेमपत्र

मला माहीत नाही, तू मला ओळ्खतेस का नाही? पण मला एवढं माहीत आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे.
    जर तुझा होकार असेल तर तुझं आणि माझं समीकरण खूप छान रंगेल. समीकरण चांगलय म्हटल्यावर गुणोत्तर तर खूप भारी असणार. गुणोत्तराच मी वर्गीकरण सुद्धा केलं असतं पण प्रेमात वर्गीकरण हा प्रकारचं नसतो मूळात.
    जर तुझा नकार असेल तर ठीक आहे. माझा तुला गणितात पडण्याचा हेतू नव्हता. मी तर फक्त आपलं समीकरण जुळाव याच हेतून म्हटलं होतं. पण तसं असेल तर आपलं समीकरण सोडवण्याआधीच चुकलं. त्यामुळं आपली बाकी शून्य राहिली.
     खरं तर मला तुझे मन दुखवायचे नव्हते, मी तर फक्त माझ्या हृदयातील घनमूळ सांगितलं आहे. तुझा भागाकार व्हावा असा माझा उद्देश मुळात नव्हता. तरी होईल तितकं लवकर तू या गणितच उत्तर दे. बेरजेचे चिन्हासारखं तुझं उत्तर Possitive येईल अशी आशा करतो. टक्केवारी आणि नफा तोटा आला भावनांच्या मनाचा आणि वेळेचा पण वेळ कधी थांबते का? असं नेहमी म्हणतात. पण भावनांच्या बाजरात स्वःचा लिलाव करण्यापेक्षा तुझा झालेला मी कधीही चांगला. आयुष्याची टक्केवारी मी आधीच मांडून ठेवलीय त्यात मी माझा नफा-तोटा पाहिला नाही. जे आहे ते फक्त तुझ्यासाठीच.
      ही पहिलीच वेळ आहे कोणालातरी गणितात पाडण्याची आणि स्वतःचा लिलाव स्वतःच करून घेण्याची.

:-पंकज हिप्परगे
9595678833

राग

   दिसायला लहान,उच्चारायला सोपा पण साक्षात्कार खूप मोठा. सोप्या भाषेत म्हणायचे झाले तर विनाकारण, विनाश करणारी, विध्वंश माजवणारी गोष्ट म्हणजे राग!
   सुखरूप चाललेल्या जीवनात अचानक एक वादळ येते आणि त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो, तो फक्त रागामुळे.
   राग हा कधी विनाकारण येतो तर कधी प्रसंगानुरूप तो कसा का येईना! आला की विध्वंश माजवतो. जसं सुखी जीवनाला ग्रहणच लागते की काय? आजकाल रागाला बळी पडून मारहाण, भांडण, खूण असे प्रकार घडत आहेत.
   जीवन हे एक अजब गारुडी आहे. ते म्हणतात ना जिथे आग आहे तिथे पाणी आहे. तसं रागावर एक उपाय आहे. तो म्हणजे”प्रेम”. हा शब्दसुध्दा दिसायला लहान,उच्चारायला भावनिक, त्याचा साक्षात्कारसुद्धा खूप मोठा आहे.
   प्रेम कठोर त्या कठोर व्यक्तीला वितळते. रागावर नियंत्रण मिळवण्याचं हे एक गोड औषध इतकं मात्र खरं.

:- पंकज हिप्परगे
9595678833

What is love

Love breaks it down into two phases, there is a conspiracy created by the sides. Some cuts are like a rainy night, and some like a rainbow.

  • At the bottom level, love is in love with a very weak point * Love is just the effort and desire that comes from lust for passion. Nowadays, love is said to be a different picture.
    (“Then why not find out if anyone has a subject”
    “What a timely topic”).
    What to say in this regard, to say without hesitation.
  • If you think deep enough to dig a tunnel at the bottom of the sea, a fantastic picture appears *
    १. One such idea is said to stop its expansion, but the idea that cannot be stopped is love.
    २. Love is the ability to combine two hearts.
    ३. Love is the love attached to existence.
    ४. One of the magic that makes a wise person mad and a wise person is love.
  • Love is the word that is less likely to be spoken. If you say love, you can say it in words and you can’t say it in words. Love is experienced only through love and can be realized without love. If it is understood then it will be understood otherwise it will be ignorant throughout life. Love is a hide-and-seek where you find the cheapest, not the crap out of a lifetime. There are many things to catch in love, to fall, to fall, to garden, to fly, to win feathers, to climb, and to pine for one. Love can be put into words, and so the writing and paper keep its glory in check
  • : – Pankaj Hipparge
  • 9595678833

प्रेम म्हणजे काय?

प्रेम हे दोन टप्प्यात मोडते, बाजू साधून रचलेला एक कट असतो. काही कट अमावस्येच्या रात्री सारखे असतात तर काही इंद्रधनुष्याच्या सप्तरंगासारखे असते.

*खालच्या पातळीनं एकदम कमकुवत दृष्टीने प्रेमकडे तर प्रेम असं असतं*

प्रेम म्हणजे फक्त वासनेच्या हव्यासापोटी कलेले अघोरी प्रयत्न आणि त्यातून साधलेला खेळ. आजकालच प्रेम म्हटलं की एक वेगळच चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं.
( “मग पटवलंय का नाही कोणाला, विषय झाला का नाही”
“किती वेळेस झाला विषय” ) असं हे आजकालचं प्रेम.
याबाबतीत काय सांगावे, सुज्ञास न लागे सांगणे.

*समुद्राच्या तळाशी एक सुरुंग मारावी तद्वत खोल विचार केला तर विलक्षण चित्र प्रकटते*
१. एक अशी कल्पना त्याचा विस्तार थांबवावा म्हटलं तरी थांबवता येत नाही ती कल्पना म्हणजे प्रेम.
२. दोन हृदय एकत्र करण्याची क्षमता म्हणजे प्रेम.
३. अस्तित्वाशी जोडलेला स्नेह म्हणजे प्रेम.
४. एक जादू जी शहण्याला वेड आणि वेड्याला शहाणं करणारी गोष्ट म्हणजे प्रेम.
५.जेवढं बोलावं तेवढं कमी पडणारा शब्द म्हणजे प्रेम.

प्रेम म्हणाल तर शब्दांत मांडता येईल आणि म्हणाल तर शब्दात मांडता येणार नाही. प्रेम हे प्रेम करूनच अनुभवता येते आणि प्रेम न करता जाणिवेतून जाणता येते. समजलं तर ते समजलं नाहीतर जन्मभर अनभिज्ञ राहतं.

प्रेम असा लपंडाव आहे जेथे सवंगडी सापडला तर सापडत असतो नाही आयुष्यभरासाठी धप्पा मिळत असतो. प्रेमात पकडा-पकडी,पडणं-उठणं, बागडणं,उडणं, पंख छाटणं,लपणं आणि एकासाठीच झुरणं आशा पुष्कळ गोष्टी आहेत. प्रेम शब्दांत मांडता येत आणि म्हटलं तर लेखणी आणि कागद त्याचा महिमा आबाद ठेवतो

:- पंकज हिप्परगे
9595678833

Interference

Everyone’s place is decided by nature
All laws are set by nature
The fish will swim in the water
But the fish said
I like to fly high
As a result, he will die
The party said to me
Going to the bottom
As a result, he will die in the sludge
Despite nutritious food
The man will turn to another
Then it will be the result
Man will interfere with nature
A new Corona will emerge
The shivering man to nature
Then to the man who shook nature
Will come new Corona again

: – Pankaj Hipparge
9595678833

The smell of love

No one said that
Do love
But somewhere it seemed
That earn love

No one said that
The odor smells different
But the mind felt like it
The aroma of sophistication is different

No one said that
Sadness is different
But experienced somewhere
Sadness is different

No one said that
The stakes are straightforward
But someone said that
The stakes of life are ugly

No one said that
Learn to live in pain
But I thought to myself
We must learn to live in pain

No one said that
Learn to store love
But the mind thought that
Express love

No one said that
The joy of fear differs
But someone said that
Fear means “anxiety.”

: – Pankaj Hipparge
9595678833

You

Whenever you were with me
   Then all the world you want to share is yours
But now you are far from me
   So now the whole world is ready to eat

Whenever you were with me
   It seemed like a good thing happened in life
But now you are far from me
   So now it was a big mistake in life

Whenever you were with me
   What is the happiness of knowing then
But now you are far from me
   So, what is the pain now?

Whenever you were with me
   I used to play all math games
But now you are far from me
   So now I have a cloud of numbers

Whenever you were with me
   Then you thought you were just me
But now you are far from me
   So you know, you were all mine

: – Pankaj Hipparge
   9595678833

What need

Who will not understand in life?
    So why need comfort?
There will be misery in life
    So why the need for happiness?
There will be no odor in life
    So what is the need for a fragrance?
Money will be everything in life
    So what does humanity need?
First in the competition in life will be everything
    So what is the need for competition?
Everything in life has to be priced
    So what do you need to get free?
To be alone in life
    So what is the need for love?
There are some things to avoid in life
    So why do everything needs to be done?

: – Pankaj Hipparge