ती भेटली
तर प्रेम
नाही तर आकर्षण
सफल झालं
तर प्रेम
नाही तर आकर्षण
असंच तर सुरू आहे
डोळ्याला काय हो
त्याला रोज कोण न कोण आवडत
मनाचं काय हो
तर ते काय स्थिर राहत नाही
पायाचं म्हणावं तर
ते काय शांत बसत नाहीत
आन राहीलचं हातचं
त्याचं काय हो रोज काम त्याचं चालूच असतंय
अस असतंय आकर्षण बघा
:- पंकज हिप्परगे
Nice
LikeLiked by 1 person
Thanks
LikeLike
Very 😄😄😄Nice
LikeLiked by 1 person
😊😊
LikeLike
Mast
LikeLiked by 1 person
Thank you
LikeLike
Nice
LikeLiked by 1 person
Thank you
LikeLike
Ek no😉
LikeLiked by 1 person
Thank you
LikeLike