विचार

विचाराने माणूस घडतो
आणि विचारानेच माणूस बिघडतो
भावनेनं माणूस घडतो
आणि भावनेनंच माणूस बिघडतो
प्रसंगाने माणूस घडतो
  आणि प्रसंगानेच माणूस बिघडतो
वेळेने माणूस घडतो
  आणि वेळेनेच माणूस बिघडतो
शिक्षणाने माणूस घडतो
  आणि शिक्षणानेच माणूस बिघडतो
परिस्थितीने माणूस घडतो
  आणि परिस्थितीनेच माणूस बिघडतो
व्यवहाराने माणूस घडतो
  आणि व्यवहारानेच माणूस बिघडतो
मैत्रीने माणूस घडतो
  आणि मैत्रीनेच माणूस बिघडतो
सहवासाने माणूस घडतो
  आणि सहवासानेच माणूस बिघडतो
प्रेमाने माणूस घडतो
  आणि प्रेमानेच माणूस बिघडतो

:- पंकज हिप्परगे
9595678833

Unknown's avatar

Author:

नमस्कार, मी पंकज हिप्परगे आपलं स्वागत आहे माझ्या ब्लॉगवर जे काही मनाला उमजलं ते प्रेमभाव कवितेच्या रूपात आणि लेखाच्या मी पानावर उमटवलय... नक्की वाचा आणि आपला अभिप्राय द्या.

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.