शॉर्टकट्स ची नवीच प्रथा
चालू झालीय सोशल मीडियावर
एकदा काय झालं
एकानं म्हटलं की
SS सेंड कर
मी SS टाईप केलो आन सेंड केलो
त्यावर ते हसून मनले की
SS म्हणजे Screenshot
आवघडचं हाय राव असलं
नंतरही तसंच झालं
एकानं IDK सेंड केलं
आता ही काय नवी भानगड
मी मनलो मणजे
त्यावर रिप्लाय आला
I Dont Know
असे भरपूर प्रकार घडले
आता काय सांगावं तुम्हाला
असल्या भानगडी समजत नाहीत
हो आपल्याला
तुम्हाला माहिती असलेले
शॉर्टकट्स सांगत जावा नव्या माणसाला
पंकज हिप्परगे
+919595678833